भारतात एक व्यक्ती आपल्या नावावर कायद्याने किती जमीन खरेदी करू शकतो?

एका व्यक्तीला किती जमीन खरेदी करायची याची मर्यादा विविध राज्याचा विविध मर्यादा ठरवून दिलेल्या आहे. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शेत जमीन असणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे जर तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला शेतकरी असल्याचा एक प्रकारे दाखला असल्याचा तुम्ही सिद्ध करू शकता . तुम्ही शेतकरी असल्याचे ग्राह्य धरले जाते. आपल्याकडे गुंतवणूक साठी जमीन हा उत्तम … Read more

खतांचा अतिवापर टाळा माती परीक्षण करूनच करा खतांचा वापर |जमिनीचे आरोग्य धोक्यात

रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात.  रासायनिक खतांमुळे उत्पादन क्षमता वाढते मात्र जमिनीची गुणवत्ता कमी होते. शेतकरी मित्रांनो आपण बघतो की पूर्वी शेती करताना शेती मधून अधिक पीक काढण्यासाठी फक्त शेणखत खताचा वापर करायचे. त्यामुळे शेतीची पोत सुधारित असायची. त्यामुळे सेंद्रिय खतापासून पिकलेल्या शेतीतील  पिके हे उच्चतम प्रतीचे, मानवाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट असायचे. व अशा … Read more

पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाजनुसार राज्यात जूनच्या या तारखेपासून मुसळधार पाऊसाची शक्यता 

पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाजनुसार राज्यात जूनच्या या तारखेपासून मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या माहितीप्रमाणे ५ जून पासून राज्यातील काही भागात जोरदार  पाऊस होण्याची शक्यता दर्शवले आहे. सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा बदलता पाऊस असून राज्यातील काही भागात पेरणी योग्य पावसाची दाट शक्यता आहे. राज्यात या भागात पडणार पाऊस  पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार … Read more

उस तोडणी यंत्र घेण्यासाठी शासनाकडून मिळतंय ३५ लाख रुपये पर्यंत अनुदान

शेतकऱ्यांना आता ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 35 लाख रुपये पर्यंत सबसिडी देण्यात येते. सरकारच्या मदतीने 35 लाख खरेदीवर किमतीच्या 40% टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.  राज्यातील ऊस तोडीचे काम सध्या कामगारा मार्फत करण्यात येते. मात्र  दिवसेंदिवस  मजुरांची संख्या कमी होत असल्यामुळे याचा परिणाम ऊस तोडीवर … Read more

पोल्ट्री फॉर्म व कुक्कुटपालनासाठी ही जात निवडा वर्षाला देते २०० अंडी |बेरोजगारांसाठी उत्तम पर्याय

मित्रांनो व्यवसाय कोणताही असो व्यवसाय करताना न लाजता नियोजन पद्धतीने व्यवसाय केल्यास नक्कीच व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्ही मिळवू शकतात. व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या भांडवला पेक्षाही व्यवसाय हे नियोजनबद्ध पद्धतीने असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जो व्यवसाय चालू करत असाल तो व्यवसाय बाजारात प्रचंड मागणी असलेला व्यवसाय निवडल्यास अति उत्तम ठरते. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून … Read more

१ जूनपासून RTO चे नवीन नियम लागू|ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नवीन बदल पहा संपूर्ण माहिती

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही. मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही किंवा ड्रायव्हिंग लायसन करण्यासाठी आता तुम्हाला आरटीओ ऑफिसला चप्पल झिजवण्याची गरज नाही. कारण आता महाराष्ट्र शासनाने जनतेच्या सोयीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आता तुम्हाला तुमच्या जवळच्या असलेल्या सरकार मान्य खाजगी संस्थेमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देऊन ड्रायव्हिंग लायसन हे तुम्ही काढू … Read more

जमीन किंवा प्लॉट खरेदी करतांना कोणती विशेष काळजी घ्यावी?Which special preferred is while buying land or plot?

आपण बघतो अनेकदा लोक कुठल्याच गोष्टींची पडताळणी न करता जमीन खरेदी करतात आणि नंतर मग त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी कधी कुणाला तर कोर्टाची पायरी चढावी लागते. व जमीन खरेदी करताना  योग्य मोबदला देऊनही योग्य जमीन न मिळाल्यास कायमचा पश्चाताप, त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे जमिन/जागा विकत घेताना कुठलीही काळजी न घेता नंतर मग … Read more

महार वतन म्हणजे काय? व काय आहे खरेदी विक्रीचे नियम? |Rules for sale and purchase of Mahar watan land

मित्रांनो आत्तापर्यंत इनामी वतन, कुलकर्णी वतन ऐकले असेल पण त्याचप्रमाणे जमीन महसूल निगडी बाबत एक महत्त्वाचा चा घटक म्हणजे महार वतन होय. हे महार वतन म्हणजे नेमके कोण तसेच महार वतन जमीन खरेदी विक्री बाबत महत्त्वाची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. महार वतन वतनदारी किंवा संस्थेमध्ये येते  त्या वतनदारीचे मुख्य दोन प्रकार आहेत. १. … Read more

ईनाम जमीन म्हणजे काय?ईनामी जमिनीचे प्रकार किती व त्याची खरेदी -विक्री करू शकतो का?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण शेत जमिनीच्या बाबतीत इनामी वतन जमीन हे शब्द ऐकले जाते. हीच इनामी वतन भोगवटादार जमीन म्हणजे काय? आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.  ब्रिटिश काळाच्या राजवटीपासून किंवा त्याआधी छोटी छोटी राज्य होती व अशा राज्याच्या ठिकाणी ब्रिटिश कालीन राजवटीमध्ये विविध प्रकारच्या इनामदाराच्या,सरदाराच्या,जहांगीरदाराच्या, मालगुजाराच्या राजवटी होत्या. तसेच इंग्रज राजवटीचा ही त्याकाळी भारत देशात … Read more

पोट खराब जमीन म्हणजे काय? सातबारा उतारावर जाणून घ्या याचे महत्व

पोट खराब जमीन म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर आपल्या सातबारावर आपण पोट खराब हा शब्द नक्कीच वाचला असेल, मात्र या शब्दाचा अर्थ काय आहे, सातबारावर पोट खराब हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सातबारावर लिहिलेल्या पोट खराब याविषयी  आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.या विषयी हे आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर … Read more

You cannot copy content of this page