वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून मिळते वीस लाख आर्थिक मदत
शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध उपयुक्त योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविले जाते. शासन निर्णय 2022 च्या सुधारित नियमाप्रमाणे वन्यजीव म्हणजे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानडुक्कर, रानकुत्रे (ढोल) व हत्ती यांच्या हल्ल्यामुळे शासनाकडून खालील प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येते. 1. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई– शासन निर्णय 2022 च्या सुधारित नियमाप्रमाणे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे … Read more