गॅरेंटर किंवा जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण नियम,फायदे व तोटे
बँक गॅरेंटर म्हणजे काय? कर्ज घेतांना तुम्हीही एखाद्यासाठी, हमीदार बनणे म्हणजे कर्जाच्या पेमेंटची जबाबदारी घेण्यास सहमती देणे. घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास जामीनदार कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल. किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी जामीनदार जितका जबाबदार असतो तितकाच कर्ज घेणारी व्यक्ती असते. गॅरेंटर बनने म्हणजे, बँक तुम्हाला कर्ज घेणारा देखील व्यक्ति मानते. गॅरेंटर म्हणजे तुम्ही बँकेचे … Read more