Biogas Anudan Yojna |बायोगॅसचा वापर करा आणि गॅस सिलेंडरला करा बाय बाय |शासनाकडून मिळतंय अनुदान

आजच्या काळात सर्वच बाबतीत महागाईच्या वाढलेल्या स्तरामुळे सामान्य नागरिक तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बचत करणे कठीण होते. वाढत्या महागाईमुळे स्वयंपाक बनवण्यासाठी वापरला जाणारा गॅस च्या दराने उच्चांक गाठले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक तसेच सामान्य शेतकऱ्यांना हा गॅस वापरणे खूप कठीण झाले आहे. त्यावर पर्याय म्हणून गॅसच्या वाढलेल्या दराला बचत म्हणून बायोगॅस वापरून आर्थिक बचत करू … Read more

You cannot copy content of this page