ग्रामपंचायतींमध्ये कुणाला किती लाभ मिळाला पहा येथे पहा सर्व माहिती|Grampanchyat Nidhi Information
ग्रामपंचायतींना २५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेसाठी, १० टक्के ग्रामविकास, १० टक्के महिला व बालकल्याण, १० टक्के प्रशासकीय खर्च आणि उर्वरित ४५ टक्के निधी अन्य विकासकामांसाठी खर्च करण्याचे सांगण्यात आले आहे. . याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांचा लाभ देण्यात येतो.मात्र ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व सरपंच आपली मनमानी करून आपआपल्या वार्डात किंवा फायद्यासाठी … Read more