ग्रामसेवक,तलाठी, शासकीय अधिकारी तुमचे काम करत नसेल तर अशी करा ऑनलाईन व ऑफलाईन तक्रार|लगेच होईल काम |Gramsevak,Talathi,Sarpanch Online Complaint

सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय अधिकारी असे करतात सामान्य जनतेची आर्थिक लूट  मित्रांनो आजकाल आपण बघतो की सर्वांनाच छोट्याशा वैयक्तिक कागदोपत्री कामासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांच्याकडून अति प्रमाणात त्रास दिले जाते. तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतानाही किंवा तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या मुदतीत जोडले असतानाही ग्रामसेवक किंवा तलाठी हे सामान्य नागरिकां … Read more

You cannot copy content of this page