mahadbt tokan yantra | शेतकऱ्यांना टोकन /पेरणी यंत्रासाठी ५० टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु

शेतकरी मित्रांनो कृषी विषयक सर्व योजना आधुनिक कृषी तंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यकता सर्व यंत्राचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना  शेती आधारित यंत्र अनुदानातून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध यंत्राचा परिपूर्ण वापर करून अधिकाधिक आर्थिक फायदा व्हावा तसेच व्यापारक्षम शेतीची कास धरावी. याकरिता शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने विविध योजना राबविण्याचे काम करीत … Read more

You cannot copy content of this page