शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी या तारखेच्या आत भरा विमा |pmfby pik vima last date
नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा फक्त एक रुपया मध्ये करता येणार आहे. त्यासाठी विमा भरताना शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी एक रुपया मध्ये पिक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता शेतकरी पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत … Read more