free recharge fake massage alert |फ्री रिचार्जच्या संदेशमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक|mobile hacking
सायबर गुन्हे हा गुन्ह्यांचा एक नवीन वर्ग आहे जो आजकाल इंटरनेटच्या मोठ्या प्रमाणावर वापरामुळे दिवसेंदिवस वाढत आहे.याचे प्रमाण सद्या भारतात खूप वाढलेले आहे. मोबाईलवर बऱ्याचदा आपल्याला व्हाट्सअप ग्रुप मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नावाखाली मोफत रिचार्जची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा मेसेज प्रत्येकांना सध्या मोबाईलवर पाहायला मिळत आहे. मोदीच्या नावाने … Read more