NPCI Link IPPB Bank Account |आता सर्व योजनांचे पैसे घ्या पोस्ट बँकेच्या खात्यात
सर्वच शेतकरी मित्रांना आतुरता असते ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या मिळणाऱ्या दोन हजार रुपये हप्त्याची. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी शेतकऱ्यांना 18 जून रोजी जमा होणार आहे. त्यामुळे आता पी एम किसान सन्मान निधीचा १७ निधी शेतकऱ्यांच्या थेट NPCI प्रणाली द्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र पी एम … Read more