maharashtra weather news|महाराष्ट्र राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान अंदाजक पंजाबराव डक यांची माहिती
राज्यात विविध ठिकाणी मान्सून पोषक हवामान असून १० ते १४ जून पर्यंत संपूर्ण राज्याला मान्सून पावसाने व्यापणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे. maharashtra mansoon news-शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी आतुरता लाभलेली असते ती म्हणजे पाऊस. राज्यात विविध ठिकाणी मान्सून पावसाचे आगमन झाले आहे. मान्सूनचे दृश्य छत्रपती संभाजी नगर रत्नागिरी सोलापूर सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर यासह विविध … Read more