WhatsApp Group Join Now

सोन खरं की खोटं कसं ओळखायचं?

How to identify real or fake gold?khar sone kase olakhyche?

आता सोनं घ्यायचं म्हटलं की प्रत्येक सण असो दिवाळी दसरा धनत्रयोदशी लग्न समारंभ किंवा इतर आनंदी क्षणाला आपण सोने खरेदी करतो परंतु आपण सोने खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी हेच आपण आज बघणार आहोत मित्रांनो सोने घेताना आपण बघतो की आपली फसवणूक होऊ नये परंतु सर्वप्रथम आपल्याला सोने घेताना या गोष्टीची काळजी घ्यावी तर त्यासाठी आपण संपूर्ण हा लेख वाचा.

काळ बदलला असला तरी सोन्याची किंमत कमी झालेली नाही

जगात सर्वात जास्त सोने दक्षिण आफ्रिका व भारतात आढळते दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग  वाटर व जगातील दुसरे सोन्याची खान भारत देशातील कोल्हार जिल्ह्यात आहे भारत देशातील हे खान 2003 पासून बंद आहे तरी देखील भारत हा सोने उत्पादना मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच अमेरिका कॅनडा मेक्सिको तर देशातील सोन्याचा साठा उपलब्ध आहे सोन्याची किंमत कशी ठरवली जाते तर लंडन मधील सोन्याची असलेले बुलियन मार्केट मध्ये सोन्याचे व्यवहाराच्या दिवशी लंडन वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता व दुपारी तीन वाजता दोन वेळा सोन्याचे भाव ठरवले जाते या पद्धतीला लंडन गोल्ड फिक्स असे म्हणतात या ठरवलेल्या सोन्याच्या दाराला जगभरातील सर्व मार्केटमध्ये मान्यता आहे

सोन महाग कोणत्या कारणाने होतं?Why is gold expensive?

सोन्याचे मूल्य हे जवळजवळ स्थिर आणि सोण्याच्या तुलनेत अधिक असते त्याचा वापर कठीण काळात महागाईपासून वाचण्यासाठी केला जातो म्हणूनच बहुसंख्य गुंतवणूकदारांचा चलना ऐवजी सोने खरेदी कडे कल अधिक असतो याचाच परिणाम असा की जेव्हा महागाई वाढते शिवाय शांततापूर्ण काळाच्या तुल्य राजकीय राजकतेच्या काळात सोन्याची मागणी आणि किंमत वाढते महागाई वाढते  त्यावेळी सरकारचा सोन्याचा साठा जागतिक ट्रेड व्याजदर आणि दागिन्यांची बाजारपेठ सोन्याची किंमत ठरवते

भारतात सर्वात जास्त सोन कुठे सापडतो?Where is the most gold found in India?

भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत

भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते येथे कोलार एहुट्टी आणि उटी नावाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. याशिवाय आंध्र प्रदेश आणि झारखंडमधील हिराबुद्दिनी आणि केंद्रुकोचा खाणींमधून सोने काढले जाते. सोने सामान्यतः एकटे किंवा पारा किंवा चांदीसह मिश्र धातु म्हणून आढळते. इथे गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधला उत्खनन कमी झाला आहे त्यामुळे भारताला आता सोन आयातीवर अवलंबून राहावं लागतं

भारतात सर्वात जास्त सोनं कुठे साठवलेल असेल तर ते  भारतात श्रीपुरम धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिर वेल्लूर(तामिळनाडू)मध्ये स्थित आहे. हे मंदिर वेल्लूर शहरातील दक्षिण भागात आहेत. या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास 15,000 किलोग्रॅम विशुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे तसेच केरळच्या तिरुवनंतपुरम मधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती घडा आहे याचा नेमका अंदाज अजून कोणालाच नाही पण 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा मंदिराचा खजिना उघडला गेला त्यात सोन्याच्या मूर्ती भांडी दागिने नाणे आणि मौल्यवान रत्न सापडली त्याची किंमत जवळपास शंभर किलो रत्न आहे  तसेच आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरांमधल्या सोन्याचा साठा विषयी तिरुपती बालाजी देवस्थान प्रशासनाने आपली मालमत्ता जाहीर केली आहे त्यात त्यांनी 14 टन सोन्याचा साठाही देवस्थानकडे असल्याचे सांगितलं आहे तसेच सोनं सरकारकडून सर्वात जास्त बँकांच्या लॉकर्स मध्ये साठवले जातात आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल सहाशे ते आठशे डॉलर्स किमतीचा सोनं आहे आणि भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये साठवला आहे.

सोन्याची मोठी बाजारपेठ कोणते?Which is the biggest market for gold?

जगातील सोन्याचे सर्वात मोठे बाजारपेठ आहे भारतात सर्वात जास्त दागिने विकले जातात तज्ञांच्या मते भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीने भारतात सोनं विकले जातात.

सोना खरं की खोटं कसं ओळखायचं?How to identify real or fake gold?

जेव्हा तुम्ही बाजारात सोने खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा दागिनांवर नेहमी हॉलमार्क चिन्ह असते याची विशेष काळजी घ्यायला हवी. कधी कधी हॉलमार्क शिवाय दागिने विकतात अशा परिस्थितीत हॉलमार्क केलेले सोने विकणाऱ्या दागिन्यांच्या दुकानातूनच सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करा. पाण्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि खोटे सोने सहज ओळखू शकतात पाण्यात टाकल्यावर खरे सोने लगेच बुडते तर खोटे सोने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते याशिवाय तुम्ही चुंबकाच्या साह्याने हे सोने ओळखू शकता चुंबक घरे सोने वर चिटकत नाही मात्र खोट्या सोन्यावर चीटकते. सोन्यामध्ये चुंबकीय धातू मिसळण्यात आल्यात चिकटते त्यामुळे खोटं सोनं ओळखण्यास मदत होते.

सोने शुद्ध म्हणजे काय?What is pure gold?

सोना खरेदी करताना प्रथम त्याची शुद्धता आवश्यक आहे, त्यावर कॅरेट दिलेली आहे आणि 2 कॅरेट सर्वोत्तम शुद्ध होती. 24K सोना एक  लिक्विड प्रकारात असतो आणि मजबूत बनवण्यासाठी इतर मेटल्स असल्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, 22 हजार सोने मध्ये 22 पार्ट्सचा एक मिक्स होतो, याचा अर्थ 91.6 टक्के आणि इतर मेटलचे 2 पार्ट होते. शुद्धता जितनी अधिक होगा, सोना उतना ही मूल्य होईल.सोन्याची शुद्धता जितकी जास्त असेल तितकाच सोना हा आधिक किमतीने वाढेल. सोने घेताना जर सोने बिना डागी असते म्हणजे सोने अखंड असते याचा भाव थोडेसे रुपयांनी जास्त असतो व डागी सोन्याचा भाव काही किमतीने कमी असतो. डागी म्हणजे जोडणी कारागीरने तयार केलेली जसे की चैन ही डागी असते.

वारंवार पडणारे प्रश्न- Frequently Asked Questions

प्रश्न-शुद्ध सोने कसे दिसते? What does pure gold look like?

उत्तर-ज्या सोन्यावर शुद्ध स्वरूपात एक चमकदार, केशरी-पिवळा, दाट, मऊ, लवचिक धातू असल्यासारखे दिसते आहे. असे सोने समजा शुद्ध सोने आहे.

प्रश्न-मला कसे समजणार की सोना असली आहे? How do I know if the gold is real?

उत्तर-हॉलमार्क वरुण तुम्ही ओळख करू शकता की,सोना खरा आहे. जेव्हा तुम्‍ही सोने दागिने विकत घेता त्यावर, त्यावर एक हॉलमार्क मोहर लावलेली असते.  हलमार्क वरुण तुम्ही लगेच अंदाज लावू शकता.  शुद्धता चे प्रमाण “कॅरेट” आणि “मिलीसिमल फाइनेस” वर आधारित असते.

प्रश्न-शुद्ध सोना कसे चेक कराल? How to check pure gold?

उत्तर-कधीही शुद्ध सोन खरेदी करणे आवश्यक असते. हॉलमार्क हे शुद्ध सोन्याची खरी ओळख पटवून देते.  हॉलमार्क चे निशान ज्या सोनेवर आढळते ते सोने खरे आहे असे समजायचे. शुद्ध सोनची दागिने, सिक्के  आणि छड़ांवर हॉलमार्क आणि शुद्धता चे निशाण अनिवार्य असते.प्रश-आपल्या घरी तुम्ही सोन्याचे खरी ओळख कशी करणार? How will you identify real gold in your home?

प्रश्न-जर आपली फसवणूक झाली तर काय कराल? What would you do if you were cheated?

उत्तर-अशा वेळी आपण पोलिस स्टेशनला तक्रार करू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला आमचा  लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आवडल्यास इतरांना ही माहिती पाठवा जेणेकरून त्यांना ही माहिती उपयोगी पडेल.

हेही वाचा- १ तोळा मध्ये किती ग्राम सोने असते?सोने मोजण्याचे मापक कोणते?

Leave a Comment

You cannot copy content of this page