Vivah Nondani Marathi | Vivah Nondani Dakhla | Vivah Nondani Fee | Vivah Nondani Kashi Karavi | Vivah Nondani Form in Marathi | Vivah Nondani Form Pdf Download Marathi | Vivah Nondani Maharashtra | विवाह नोंदणी कागदपत्रे | विवाह नोंदणी अर्ज नमुना ग्रामपंचायत | महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ PDF | विवाह नोंदणी फॉर्म ग्रामपंचायत | विवाह नोंदणी फॉर्म कसा भरावा | विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र नमुना | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड विवाह नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे | विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना | विवाह नोंदणी कशी करावी विवाह मंडळाची नोंदणी नियमावली|| ग्रामपंचायत विवाह नोंदणी प्रमाणपत्र || मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे | विवाह नोंदणी अर्ज नमुना | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत |विवाह नोंदणी पी डी एफ 2023 | Vivah Nondni Pramanpatra pdf 2023|Vivah nondni | vivah nondni online aaply |vivah nondni
मित्रांनो विवाह नोंदणी ही काळाची गरज आहे व त्यासाठी जनजागृती व्हावी व सर्वसामान्य यांना आपला आधिकार बाबत माहिती व्हावी यासाठी आज आपण महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा नोंदणी कशी व कुठे करायचे किती शुल्क आकरले जाते,त्यांचे फायदे या बाबतीत संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हा संपूर्ण लेख आमच्या वेबसाईट वाचा.
विवाह नोंदणी vivah nondni kaayda संदर्भात महाराष्ट्रात आतापर्यंत चार प्रकारचे कायदे अंमलात आहेत.
- विशेष विवाह नोंदणी कायदा, 1954
- महाराष्ट्र विवाह मंडळ विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, 1998
- भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, 1872
- पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा, 1936
Vivaah nondni mhanje kaay| विवाह नोंदणी म्हणजे काय? व विवाह नोंदणीचे किती प्रकार आहेत?
विवाह नोंदणीचे खालील प्रमाणे दोन प्रकार आहेत.
1. विशेष विवाह कायदा, 1954 या कायद्यांतर्गत विशेष विवाह झाल्यानंतर नव विवाहिताना त्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
2.वैदिक किंवा पारंपरिक पध्दतीने केलेल्या विवाहाची नोंदणी करणे हे महाराष्ट्र विवाह मंडळ विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम, 1998 हा कायदा संपुष्टात आहे.
Viviah nondni विवाह नोंदणी करणे काळाची गरज का आहे?
- विशेष विवाह कायदा, 1954 नुसार विवाह कायदा अंतर्गत विवाह संपन्न करण्याकरिता या कायद्याअंतर्गत कलम 4 मध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर कलम 5 अन्वये विशेष विवाह संपन्न केले जाते.
- त्याचप्रमाणे इतरत्र पध्दतीने आधी झालेल्या विवाहांची नोंदणी कायद्यातील कलम 15 मधील तरतुदीनुसार पूर्तता केल्यानंतर कलम 16 प्रमाणे केले जाते.
- विशेष विवाह कायद्यांतर्गत संपन्न करावयाचा विवाह कार्यालया व्यतिरिक्त घर मंदिर व अन्य ठिकाणी अन्य स्थितीत देखील विवाह संपन्न केले जाते.
- विवाह नोंदणी करण्यासाठी २१ दिवसांच्या आत महाराष्ट्र राज्यात पुणे, मुंबई शहर व उपनगर या ठिकाणी स्वतंत्र विवाह कार्यालय नोंदणीची कार्यालये आहेत आणि जिल्हा मुख्य कार्यालय ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयात महणून विवाह नोंदणी कार्यालये चालू करण्यात आले आहेत.
- धार्मिक / वैदिक पध्दतीने संपन्न विवाहाला नोंदणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका,नगरपरिषद) अशा ठिकाणी विवाह नोंदणी केली जाते.
- सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठ श्रीमती सीमा विरुध्द अश्विनकुमार अपील (ट्रान्सफर पिटीशन क्र.291/05) प्रकरणामध्ये प्रकरणांपासून लक्षात घेता विवाहांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.
- जर नवविवाहितानी विवाहाची नोंदणी केली नाही तर कायद्यानुसार किंवा काही कारणास्तव विवाह हा बेकायदेशीर मानले जात नाही. परंतु त्यामुळे विवाह झाल्याचा कोणताही शासकीय पुरावा त्यांच्याकडे राहत नाही. तसेच पुढील काळात गरज पडल्यास शासकीय अभिलेखात विवाह झाल्याबाबतची नोंद करण्यास अडचणीचे ठरते.
- विवाह नोंदणी करण्यासाठी जनतेमध्ये जन जागृती करण्यासाठी महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, 1998 या अधिनियमद्वारे अंमलबजावणी करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाला आहेत.
- विवाह नोंदणी हे करणे व करून घेणे सामाजिक कर्तव्य आहे.
vivah kayda 1954 विशेष विवाह कायदा 1954, अंतर्गत विवाह कार्यपद्धती
१. विशेष विवाह कायदयातील प्रकरण 2 मधील तरतुदीनुसार विवाह संपन्न करतात.
विशेष विवाह कायदयामध्ये नमूद केलेल्या अटीं व शर्तीची पूर्तता करून असलेल्या विवाहेच्छुक वधू-वर यांचा विवाह संबधित विवाह, अधिकारी स्वतः संपन्न करतात.
- विवाहसाठी इच्छुक वधू-वर यांनी 30 दिवस अगोदर विवाह आधिकारी कार्यालय नोटीस दयावी लागते.
- या दिलेल्या नोटीसच्या दिनांकापासून ते 30 दिवसांपर्यंत विवाहासंबंधी काही हरकत किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास विवाह अधिकारी त्या आक्षेपांच्या बाबतीत चौकशी करतात.
- अशा वेळी प्राप्त झालेल्या आक्षेपात कायदयानुसार नमूद तरतुदीप्रमाणे काही तथ्य दिसून आल्यास विवाह संपन्न केला जात नाही.
- मात्र, 30 दिवसांत कोणतेही आक्षेप न आल्यास किंवा प्राप्त आक्षेपामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून न आल्यास विवाह अधिकारी 90 दिवसापर्यंत विवाह संपन्न करु शकतात.
- आशा विवाहाला बोली भाषेत किंवा प्रचलित भाषेत ‘कोर्ट मॅरेज ’ असेही म्हटले जाते.
vivah nondni विशेष विवाह कायदयातील प्रकरण 3 मधील तरतुदीप्रमाणे इतर पध्दतीने.
- अगोदरच झालेल्या विवाहाची नोंदणी करणे.
- विवाह कार्यालय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात विवाह नोंदणी साठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर, कायदयातील कलम 15 मध्ये नमूद अटींची पूर्तता होत नसल्याबाबत त्या विवाहास आक्षेप प्राप्त झाल्यास विवाह अधिकारी आक्षेपांच्या त्या अनुषंगाने चौकशी करतात.
- आक्षेपात कायदयात नमूद तरतुदीप्रमाणे तथ्यांश दिसून आल्यास विवाह नोंदणी केली जात नाही.
- मात्र, 30 दिवसांत कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास किंवा प्राप्त आक्षेपामध्ये कायद्यातील तरतुदींप्रमाणे तथ्य दिसून न आल्यास संबंधित विवाह अधिकारी विवाहाची नोंदणी करतात.
विवाह नोंदणी फॉर्म नमूना ग्रामपंचायत | vivah nondni form pdf grampanchyat maharashtra
महाराष्ट्र विशेष विवाह नोंदणी अधिनियम कायदा (विवाह नोंदणी संबंधित महत्त्वाचे नियम)
- हिंदू विवाह अधिनियम 1955
- मुस्लिम विवाह विघटन अधिनियम 1939
- पारसी विवाह आणि विवाह विच्छेद अधिनियम 1936
- विशेष विवाह अधिनियम 1954 आंतरजातीय विवाह नोंदणी या कायद्याद्वारे केली जाते.
- भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872
- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006
- हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961
महाराष्ट्र विवाह मंडळ विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 मधील नियम 20 नुसार हा अधिनियम विशेष विवाह अधिनियम 1954 भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872 किंवा पारशी विवाह आणि घटस्फोट अधिनियम 1936 याखाली लागलेल्या विवाहांना हा नियम लागू होत नाही.
विवाह नोंदणी का करावी?
शासकीय कामात विवाह प्रमाणपत्र हा एक महत्त्व महत्त्वाचा दस्तावेज ठरतो म्हणून आपण आपल्या जवळील ग्रामपंचायत,महानगरपालिका किंवा संस्था नोंदणी यामध्ये विवाह नोंदणी करून 21 दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. विवाह नोंदणी केल्यास विवाह कायदेशीर मान्यता व कायदेशीर विवाह समजले जाते. त्यामुळे विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे. विवाह नंतर पत्नीचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड इत्यादी वरील नाव पत्ता बदलण्यासाठी हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. विवाहानंतर शिधापत्रिका रेशन कार्ड मध्ये पत्नीचे नाव समाविष्ट करण्यासाठी विवाह प्रमाणपत्राची गरज असते. विवाहनंतर नोकरी व्यवसाय किंवा संबंधित कागदपत्रावर महिलांची माहेरकडील नाव असल्यास सासरकडील नावासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागितले जाते पती किंवा पत्नीच्या व पत्रावर नावात बदल करण्यास विवाह प्रमाणपत्र हे दोघांना पती किंवा पत्नी यांना कायदेशीर पुरावा म्हणून देण्यात येते.
दस्त नोंदणी करण्यासाठी किती शुल्के /फी भरावे लागते?
- मुद्रांक शुल्क (Stamp Duty)
- नोंदणी फी (Registration Fee)
- दस्त हाताळणी शुल्क (Document Handling Charges)
- डाटा एन्ट्री चार्जेस (पब्लिक डाटा एंट्रीचा वापर केला नसल्यास)
विवाह नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
विवाह नोंदणी पी डी एफ 2023 डाउनलोड साठी लिंक वर जा
हेही वाचा. जर तुम्हाला पी पीएम किसान निधी दोन हजार च्या हपत्याबाबत कोणत्याही समस्या येत असल्या तर खालील लिंक वर क्लिक करून सोडवा.
- पीएम किसान नवीन नोंदणी केल्यानंतर पात्र होण्यासाठी किती कालावधी लागतो?
- पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी स्थिति कhttps://www.maharashtrayojna.com/?p=2390से पाहायचे?
- पीएम किसान सम्मान निधी योजनेत लाभार्थी स्थिति मध्ये कोणत्या त्रुटी आढळून आल्यास काय कराल?
- पीएम किसान सम्मान निधी लाभार्थी स्थिति मध्ये FTO म्हणजे काय?
- पीएम किसान सम्मान निधी लाभार्थी स्थिति मध्ये FTO प्रक्रिया मधील Rft चा अर्थ काय आहे?
- पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी KYC कशी कराल?
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.