क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
जर तुमच्या खिशात पैसे नसतील आणि तुम्हाला जर शॉपिंग करायचे असेल तर आपल्याला कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड मिळालेले असेल तर त्याद्वारे आपण शॉपिंग करू शकतो किंवा इतर कारण साठी खर्च करू शकतो परंतु आपण या क्रेडिट कार्डवर खर्च केल्याच्या नंतर 40 ते 50 दिवसाच्या आत हे परत करावे लागते व परत पैसे न परत केल्यास आपल्याला आधीचा व्याजदर आपल्याला द्यावा लागतो
क्रेडिट कार्डचे फायदे व तोटे ?
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड आणि मोठी खरेदी करत आहात आणि तुम्हाला जर मोठे रक्कम भरण्याची वेळ आली तुम्ही हेच क्रेडिट कार्ड वापरून सोप्या पद्धतीने एम आय द्वारे खिशाला परवडेल अशा पद्धतीने परतावा करून कोणतीही वस्तू खरेदी करू शकता त्यासाठी वस्तू घेताना EMI पद्धतीचा वापर करणे गरजेचे असते.
आपले आर्थिक आरोग्य तयार कसे करणार क्रेडिट कार्डची बिल वेळेवर भरल्याने आपली आर्थिक स्थिती म्हणजे सिबिल स्कोर योग्य होण्यास मदत होते डेबिट कार्डचा मोठा फायदा असा की क्रेडिट लाईन तयार करण्यात आणि राखण्यासाठी खरोखर मदत करू शकतो या क्रेडिट लाईन चा वापर बँक तुमच्या कार्डच्या वापरावर किंवा क्रेडिट परतफेडीचे परीक्षण करण्यासाठी करू शकतात.
क्रेडिट कार्डचा प्रभावीपणे वापर केल्यास तुम्ही तुमची आर्थिक बाजू चांगली ठेवण्यास सक्षम आहात हे दर्शविते म्हणून क्रेडिट कार्ड असल्याने व्यक्तींना त्यांच्या कमी क्रेडिट कार्ड स्कोर चे उच्च क्रेडिट स्कोर मध्ये रूपांतर करण्यास मदत होते तुमच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी खरेदी करा हे अनेकदा क्रेडिट बिल्डर्स म्हणून वापरली जाते जसे तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड अयोग्यरीत्या वापरता तसे तुम्ही हळूहळू तुमचे क्रेडिट रेटिंग तयार करण्यास शक्य सक्षम होता त्यामुळे कालांतराने तुम्ही तुमचे कर्ज आणि क्रेडिट व्यवस्थापित करण्यासाठी सिद्ध होते.
क्रेडिट कार्ड हे एक सुरक्षित आर्थिक साधन आहे. हे तर आर्थिक उत्पादनाच्या तुलनेत क्रेडिट कार्डमध्ये भरपूर सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत जुन्या क्रेडिट कार्डचा विपरीत अलीकडच्या काळात जारी केलेले क्रेडिट कार्ड EMV (Europay Master Card व Visa) चिप्स सुरक्षित केली जातात.जी शेवटी तुम्हाला कोणत्याही फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचवते याव्यतिरिक्त विविध आणि क्रेडिट कार्ड जारी करणारे कंपन्यांनी विविध सुरक्षा उपाय लागू केले आहेत जे व्यवहारांची सुरक्षितता सुनिश्चित करतात.
काही वेळा रिझर्व बँकेने कोणत्याही अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहाराच्या बाबतीत ग्राहकांची दायित्व सिद्ध करणे बँकला बंधनकारक आहे त्यामुळे फसवणूक करणारा किंवा ऑनलाईन व्यवहार झाल्यास कार्ड धारकाला निर्दोष सिद्ध करण्याची गरज नसते.
क्रेडिट कार्डचा एक मोठा फायदा असा आहे की तो तुम्हाला एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी हस्तांतरित करण्याचे परवानगी देतो जरी ते सेव क्रेडिट कार्ड प्रधात्यांकडून नसले तरी हा पर्याय तुम्हाला लागू होणारे व्याज शुल्क कमी करण्यासाठी सक्षम करतो उदाहरणार्थ जर तुमच्याकडे क्रेडिट कार्डचे बिल प्रलंबित असेल आणि यावेळी बिल भरण्यासाठी पुरेसा निधी नसेल तर तुम्ही एका क्रेडिट कार्डवरून दुसऱ्या क्रेडिट कार्डमध्ये शिल्लक असतान तरी करणे आणि व्याजदर शुल्क भरणे निवडू शकता लाभ घेऊ शकता नवीन काळ या व्यतिरिक्त काही प्रकरणांमध्ये तुम्ही शिल्लक हस्तांतरणावर शून्य टक्के प्रारंभीत शुल्क व्याजदर देखील घेऊ शकता तथापि काही प्रकरणांमध्ये तुम्हाला शिल्लक हस्तांतरित करण्यासाठी शुल्क देखील भरावे लागेल सुलभ कर्ज मंजुरी क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला बँक अकाउंट कर्जही घेत आहे ते तुम्ही हे केल्यावर…
त्याचप्रकारे विशिष्ट प्रकारचे क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या व्यवहारावर इतर अतिरिक्त क्रेडिट कार्ड चे फायदे ऑफर केले जातात हे अतिरिक्त फायदे तुम्हाला अरे वाट पॉईंट्स कॅज्युक आणि सवलतीच्या स्वरूपात प्रदान केले जाऊ शकतात जे भविष्यातील व्यवहारावर रेडीम केले जाऊ शकतात तुम्ही तुमच्या विशिष्ट गरजांवर आधारित क्रेडिट कार्ड खरेदी करणे देखील निवडू शकता या प्रकाराचे क्रेडिट कार्ड खर्च केलेला रकमेवर अतिरिक्त फायदे प्रदान केले जातात.
क्रेडिट असंख्य फायदे असेल तरीही पुरस्कारची असंख्य नुकसान बऱ्याच प्रमाणात आहेत कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड प्रभावीपणे वापरावे अशी शिफारस केली जाते तुम्ही क्रेडिट कार्डचा प्रभावीपणे वापरणे केल्यास सकारात्मक ठरू शकणारे काही घटक ज्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान व आपले आर्थिक आरोग्य ढासाळले जाऊ शकते.
क्रेडिट कार्ड वापरण्यास मर्यादा असते परंतु तुम्ही अनावश्यक खर्च केला त्यामुळे तुम्हाला आर्थिक परिस्थिती मध्ये तुमची बाजू कमकुवत झाली अशावेळी तुम्हाला क्रेडिट कार्ड योग्य वापरासाठी सुरक्षितता करणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्ड हे सर्वात सुरक्षित आर्थिक साधनांपैकी एक आहे ज्यामुळे ऑनलाईन फसवणुकीसाठी असुरक्षित असू शकतात फसवणूक करणारे किंवा चोर तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याचा गैरवापर हे करू शकतात याशिवाय जर एखाद्या अनोळखी कडून फसवणुकीचा व्यवहार झाला असल्यास व्यवहार झाल्यापासून तीन दिवसाच्या आत बँकेला माहिती देणे ही काढ धारकाची जबाबदारी असते अशा फसव्या व्यवहारा पासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कार्डवरील कोणतेही विदेशी व्यवहारा अक्षम करा म्हणजे बंद करा याशिवाय तुम्हाला संशयात पण वाटणारे कोणतेही मिल किंवा संदेश उघडू नका त्याच प्रकारे तुमचे क्रेडिट कार्ड कोणाच्याही हातात स्वाधीन करू नका किंवा क्रेडिट कार्डचा पिन किंवा माहिती इतरांना किंवा अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका.
उच्च व्याज शुल्क क्रेडिट कार्ड वापरून बिल केलेल्या रकमेवर खूप उच्च व्याजदर लागू केले जातात ज्यामुळे शेवटी तुम्हाला जास्त कर्ज मिळू शकते तथापि हे व्यास फक्त क्रेडिट रकमेष शिवाय उशिरा पेमेंटच्या बाबतीत लागू होते व तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डशीट बिले वेळेवर भरत राहिल्या तुम्ही क्रेडिट कार्डवर लक्ष व्याज शुल्का पासून सहस्र काम मिळू शकतात.
क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला एखाद्या विशिष्ट पेमेंट करताना आधीभार किंवा अतिरिक्त शुल्क म्हणून लागू शकते तथापि ही पेट्रोल डिझेल किंवा रेल्वे बुकिंग किंवा अशा इतर खर्चावर लागू जसे की,पेट्रोल, डिझेल, किंवा रेल्वे बुकिंग किंवा अशा इतर खर्चावर लागू शकते.
क्रेडिट कार्ड व्याजदर
कार्डच्या विपरीत क्रेडिट कार्ड पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जातात क्रेडिट कार्ड वापरून रोख रक्कम करताना अंदाजे 40% म्हणजे 3.35% वार्षिक व्याजदर लागू केला जातो त्यामुळे कोणतेही अतिरिक्त शुल्क भरणे टाळण्यासाठी जे क्रेडिट कार्डच्या प्रमुख तोटे पैकी एक मानले जाते तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरून कोणती रक्कम काढू नका त्याऐवजी पैसे काढण्यासाठी तुमचे डेबिट कार्डचा वापर करा.
बऱ्याच क्रेडिट कार्ड्स मध्ये अतिरिक्त शुल्क समाविष्ट असतात जसे की वार्षिक क्रेडिट कार्ड बाहेर देशात व्यवहारावर रोख रक्कम काढण्यावर इत्यादी क्रेडिट कार्ड साठी अतिरिक्त खर्च लागतो हा सहसा टाळावा जेणेकरून तुम्हाला लागू होणारे इतर शुल्क पासून सुटका होईल.
मित्रांनो आपण क्रेडिट कार्ड घेण्याआधी क्रेडिट कार्ड घेताना अटी व शर्ती वाचल्या पाहिजे जेणेकरून माहिती वापरण्या संबंधी सर्व यापासून माहिती व सूचना समजणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्रेडिट कार्ड खरेदी करायचे आहे यांची निवड करायची आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड खरेदीत कार्डवर लागणाऱ्या सर्व शुल्काची माहिती घेणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड हे आपल्या बँक व्यवहार आधारे जर तुमच्या कोणत्याही बँकेत खाते नसेल नसल्यास तुम्हाला क्रेडिट कार्ड घेता येईल. बँक आता जलद प्रकियेणे तुम्हाला क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देते.
तसेच तुम्हाला तुमच्या नावावर जर शेती असेल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हे बँकेमार्फत विनामूल्य दिले जाते. त्यासाठी तुमचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्ड साठी अनेक फसवे फोन येत असतात अशा फसव्या फोन कॉल पासून सावध राहावे.