मित्रांनो आजच्या दैनंदिन युगात आपण म्हणजे प्रत्येकजण हा आपल्याला पाहिजे असलेल्या गरजेच्या वस्तू किंवा गरजेच्या सेवा घेत असतो त्यामध्ये अगदी किराणा दुकान मधील कोणतीही वस्तू किंवा टाकता की नाही किंवा इतर वस्तू आपण विकत घेत असतो वही वस्तू आपल्याला आपल्या अधिकाराप्रमाणेच योग्य दरात आपल्याला मिळावी हे आपले अधिकार असतात परंतु आपल्या जनसामान्यापर्यंत ग्राहक संरक्षण कायदा याबाबत माहिती नसल्यामुळे तसेच एखाद्या कंपनीच्या मनमानी वाढीव किमतीमुळे अनाधिकृतपणे फसवणुकी द्वारे किंवा विशिष्ट इतर प्रकारे आपल्याला कोणतीही वस्तू विकली जाते किंवा आपण विकत घेतो याबाबतचा शासनाने या सर्व गोष्टीवर नियमानुसार दर किंवा फसवणूक व इतर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये अस्तित्वात आलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याचे 2019 मध्ये सुधारित बदल करून लागू केला परंतु सर्वांपर्यंतही पोहोचणे अशक्य असल्यामुळे आजच्या या लेखामार्फत तुमच्यापर्यंत तुमच्या हक्काबाबत माहिती तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो आपण एखाद्या किराणा दुकानातून जर एखादा दैनंदिन वापरातील वस्तू घेतली तर त्यावर आपल्याला पूर्णपणे माहिती त्या वस्तूवर दुकानदारांकडून घेणे हा अधिकार आहे जर त्यावर समाप्ती किती नसेल तर त्या दुकानदारा विरुद्ध आपण कारवाई करू शकतो किंवा जर त्या दुकानदाराने तो किंवा ती वस्तू समाप्ती तिथी झाल्यानंतरही आपल्याला विकत असेल तर त्यांच्या विरोधात आपण ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो किंवा कोणत्याही मेडिकल औषधी दुकानातून जर आपल्याला औषध घ्यायची असेल तर आपण त्यावेळेस त्या औषधात ची माहिती म्हणजे किंमत समाप्ती तिथी व इतर माहिती आपण बघू शकतो जर आपल्यास अयोग्य आढळल्यास आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो म्हणजेच हे ग्राहक संरक्षण कायदा आपल्याला हक्क आणि अधिकार प्रदान करते.
अशाप्रकारे आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना सतर्कता बाळगणे हे आपल्याला ग्राहक संरक्षण कायदा शिकवते व हे बाळगणे आपले कर्तव्य आहे.
ग्राहक संरक्षण कायदा हा हिताचा विचार करून ग्राहक संरक्षण कायद्याची निर्मिती केली गेली त्यामुळे 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करून सुधारित नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 ला तयार केला गेला हा कायदा 20 जुलै 2020 पासून या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.
ग्राहक संरक्षण कायदा हा फक्त ग्राहकांनाच नाही तर विक्री व विक्रेता दोघांना सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे जर तुम्ही विक्रेता असला तर तुम्ही या कायद्याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.
ग्राहक म्हणजे कोण?
अशी व्यक्ति जी मोबदला देऊन सेवा किंवा वस्तु विकत घेते. मात्र तुम्ही व्यवसायासाठी वस्तु विकत घेत असाल तुम्ही त्यामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही.
ग्राहक ही संकल्पना सर्वसामान्य जनता भीमजी व्यवसायिक सोडून यामध्ये येतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेचा व्यापारी वर्गाकडून होणारा विविध मार्गाने लुटमार ऑनलाइन त्यामुळे आता पारंपरिक पद्धतीचा अवलंब नसल्यामुळे या कायद्याला बदल करून 2019 मध्ये सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला.
या कायद्यातील तरतुदीनुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली म्हणजे फसव्या जाहिराती ग्राहकांची होणारे पिळवणूक फसवणुकीला आळा घालणे किंवा बसणे व ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे साठी या प्राधिकरणाकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली असते वझर ग्राहकाने या प्राधिकरण विभागाकडे तक्रार केल्यास प्राधिकरण विभाग त्यांच्यावर कार्यवाही करून 50 हजार पर्यंत दंड आकारतात तसेच त्या ग्राहकाला घेतला असलेल्या वस्तूचा दर्जा तपासण्यासाठी नाही तर जनतेच्या न्याय हक्कासाठी किंवा इतर जिल्हा पातळीवर जिल्हा मंच आयोग यांच्याकडे ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतो तसेच ग्राहकांच्या तक्रार ची निवांत करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन आणि जिल्हा पातळीवर संरक्षण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहे अशाच प्रकारे ग्राहकांच्या हक्कांची होणारी पाय मुळे थांबवावी दर्जेदार वस्तू योग्य दरात मिळाव्यात या हेतूने या नवीन कायद्यात अनेक सुधारणा व बदल करण्यात आले आहेत तसेच सुधारित कायद्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या देवाण-घेवाण स्थान देण्यात आले आहे त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना जर तुमच्या सोबत कोणत्याही प्रकारची फसवेगिरी झाली तर त्याबाबतही तुम्ही आता ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार नोंदवू शकता.
ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत ग्राहक म्हणून आपण एखादी वस्तू विकत घेताना वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकाने घेणे महत्त्वाचे असते आपण जी वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता तसेच त्या वस्तू किती सुरक्षित असाव्यात मुख्यता इलेक्ट्रिकल वस्तू घेताना ही काळजी घेणे आवश्यक आहे वस्तू विकत घेण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तू बरोबर मिळणाऱ्या सेवांबाबत अधिकार चालण्याचा पूर्ण ग्राहकाला हक्क आहे ग्राहकांनी शक्यतो आयएसआय किंवा एगमार्क चिन्ह असलेलं वस्तू घेणे योग्य असते या वस्तूच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तरी कंपनी याची नुकसान भरपाई करून देते.
ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता प्रमाण संख्या शोधता किंमत या सर्वांचे माहिती मिळण्याचा हक्क आहे एखादा उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातील पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला असतो हा हक्क दुकानदार किंवा कोणी व्यवसायिक त्याला नाकारू शकत नाही तसेच सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार हा ग्राहकाला असतो.
त्यासाठी तुम्हाला तुमचा हक्क मारण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं हे हक्क मारण्यासाठी पूर्ण हक्क आहे ग्राहकाच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने तक्रार निवारण केंद्राने ग्राहक न्यायालयाची स्थापना केली आहे हे तर नाही तर ग्राहक त्याच्या मान ्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना केलेली आहे या ग्राहक मंचाचा सिस्टम मंडळ आपलं मनासारखांकडे मांडू शकतो सरकार त्यांच्या सूचना आणि शिफारशीवर विचार करून निर्णय देतात तक्रार करण्याचा निवारण करून घेण्याचा हक्क जर ग्राहकाची पतसंघ झाली असेल तर तक्रार नोंदवण्याचा काय ज्या तक्रार रास्ता असेल तर तिचा निवारण होईल असा हक्क कायद्याने ग्राहकांना दिला आहे आपल्याला छोट्यातल्या छोटी तक्रारीवरील न्याय मागता येते त्यासाठीच ग्राहकाने आपली हक्क काय आहे जाणणे आवश्यक आहे.
ग्राहकाच्या जबाबदार आणि कर्तव्य ग्राहकांना केवळ हक्कच आहे तसं नाहीत त्यांच्या काही जबाबदाऱ्याने काही कर्तव्य देखील आहेत याची जाणीव देखील त्यांना असायला हवी ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड एक मार्क आणि आयएसओ प्रमाणित उत्पादन विकत घ्यावीत प्रमाणित केलेली उत्पादन सुरक्षा ची एक प्रकारे हमी देतात म्हणून ती नेहमी योग्य ठरतात फसवणूक झाल्यानंतर तक्रार निवांत केंद्र आहेत पण आपण जागृतीमुळे प्रशासकीय यंत्रणेवरील तणाव कमी होऊ शकतो आणि सर्वांचा वेळ वाचू शकतो त्यामुळे योग्य जागरूकता हीच ग्राहकाची ओळख आहे.
तक्रार साध्या कागदावर केली जाऊ शकते आणि तुम्ही ती व्यक्तीशः किंवा अधिकृत एजंटमार्फत नोंदवल्यानंतर, नोंदणीकृत पोस्ट किंवा नियमित पोस्टद्वारे दाखल करू शकता. तक्रार दाखल करण्यापूर्वी तुम्ही विरुद्ध पक्षाला वैयक्तिक किंवा कायदेशीर नोटीस पाठवणे महत्त्वाचे आहे.
तसेच तुम्ही https://consumerhelpline.gov.in/ या वेब पोर्टल वर जाऊन आधिक माहिती घेऊ शकता. तसेच तुम्हाला तुमच्या कडे मोबाईल असेल तर तुम्ही या खालील टोल फ्री नंबर वर संदेश पाठवून विचार पुस करू शकता.
For Grievances Related to Cyber Financial Fraud Only 1930 किंवा 1800 11 4000 वर दोन्ही पैकी नंबर वर ग्राहक कायदा व संरक्षण बाबत माहिती व तक्रार देऊ शकता.
किंवा खालील अप वर तक्रार करू शकता. त्यासाठी प्ले स्टोअर मधून हे अप App पुढील दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता. व तक्रार करू शकता किंवा तुम्हाला असलेल्या प्रश्नांबाबत माहिती घेऊ शकता. https://play.google.com/store/apps/details?id=mount.talent.mtcdev02.udaan
WhatsApp Group
Join Now