प्रॉपर्टी कार्ड Propraty Card ऑनलाइन कसे मिळवायचे? प्रॉपर्टी कार्ड Propraty Card म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे Propraty Card benefits फायदे कोणकोणते? प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी Propraty Card document लागणारी कागदपत्रे व शुल्क किती लागते? पुढे जाणून घेऊ या.मित्रांनो महाराष्ट्र योजना या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन कसे मिळवायचे? How to get property card online today? प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?What is Property Card? प्रॉपर्टी कार्डचे फायदे कोणकोणते?What are the benefits of Property Card? प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती व प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी शुल्क किती लागते? What are the documents required to get a property card and how much is the fee for getting a property card?या विषयी माहिती आपण आज बघणार आहोत. जर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढायचे असेल तर नक्की ही माहिती संपूर्ण शेवटपर्यंत वाचा जेणेकरून नक्कीच याचा लाभ तुम्हाला घेता येईल.
महाराष्ट्र सरकार नियुक्त शहरे आणि परिसरात उपस्थित असलेल्या प्रत्येक मालमत्तेचा एक विशिष्ट प्रकारचे आयडी असलेले सिटी सर्व्हे/प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन दिले जाते. मालमत्ता पत्रक म्हणून ओळखले जाणारे प्रॉपर्टी कार्ड हे आरओआर रेकॉर्ड (RoR) आधारे राज्याच्या अधिकृत प्रणालीवर नोंदणीकृत मालमत्तेच्या इतिहासाशी आणि मालकीशी संबंधित तपशील मुख्य माहिती प्रदान करते.
मालमत्तेच्या मालकीच्या संपतीत म्हणजे प्रॉपर्टी महत्वाची मानली जाते. तसेच प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्ड सोबत मला कोणते फायदे मिळतात? आजच्या या लेखामध्ये महत्वपूर्ण माहीती आपण आज बघणणार आहोत.
महत्त्वाची असलेली एकमेव नोंद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड / मालमत्ता पत्र / संपत्ती कार्ड होय.कोणत्याही प्रकारची मालमत्ता धारण करणे आपल्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. रिअल इस्टेटच्या बाबतीत, लोक फसवणूक करण्याचा, भाऊबंधकीचा प्रॉपर्टी परस्पर नावावर करणे, वारसाने न प्रॉपर्टी किंवा मिळालेल्या प्रॉपर्टीवर कोर्टात वाद निर्माण होणे,असंख्य जमिनीचे वाद-विवाद निर्माण होणे किंवा तुमची मालमत्ता चोरण्याचा प्रयत्न करण्याच्या शक्यता वाढत आहेत.त्यामुळे मालमत्तेची “कायदेशीर” मालकी सिद्ध करण्यासाठी, तुमच्याकडे प्रॉपर्टी कार्ड असणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमच्या जमीन किंवा प्लॉटचे मालमत्ता पत्रक होय.
सरकारच्या दृष्टीने ज्याच्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे, तोच खरा मालक आहे. शहरी भागातील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले जाते. 7/12 उतारा असलेले ग्रामीण भागात मालमत्ता मालक कायदेशीर मानले जातात. महाराष्ट्रामध्ये, पुणे प्रॉपर्टी कार्डांना स्थानिक भाषेत ‘मालमत्ता प्रतीक’ किंवा ‘संपती कार्ड’ असेही म्हटले जाते.
प्रॉपर्टी कार्डमध्ये एकत्रित केलेल्या कोणत्याही मालमत्तेचे महत्त्वपूर्ण तपशील म्हणजे
● जमिनीचे स्थान
● भूखंड क्रमांक
● जमीन सर्वेक्षण क्रमांक
● प्रलंबित खटल्यासंबंधी माहिती
● जमीन मालकाने घेतलेले कर्ज-संबंधित तपशील
● जमिनीच्या मालकी हक्कातील कोणताही बदल
● जमिनीचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये
● भार आणि उत्परिवर्तन रेकॉर्ड
● जमिनीचा थकित कर
● शहराचे शहर शीर्षक सर्वेक्षण क्रमांक
● जमीन मालकाचे नाव
वरीलप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड मध्ये सर्व मालमत्तेचे महत्वपूर्ण तपशिल समाविष्ट असतात.
मालमत्तापत्र / प्रॉपर्टी कार्डचे महत्त्व
शहरी भागात वास्तविक मालकीचे प्रमाणपत्र
शहरी मालमत्ता आणि जमीन क्षेत्रावरील खोटे दावे शोधणे
जमीन बळकावणे टाळण्यासाठी
खटल्याच्या प्रकरणांमध्ये पुरावा म्हणून वापरण्याची शक्यता
कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी
प्रॉपर्टी कार्डची वैशिष्ट्ये
प्रॉपर्टी कार्ड हे ऑनलाईन प्रणाली द्वारे मिळविले जाते.
मालमत्तेचा कायदेशीर इतिहास आणि न्यायालयीन प्रकरणे सोडवणे यासाठी प्रॉपर्टी कार्ड चा अत्यावश्यक प्रमाणात वापर होतो.
रिअल इस्टेट मालमत्ता स्थावर असली तरी, मालमत्तेची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाऊ शकते.
नमूद केलेल्या मालमत्तेचे “हक्क” मालक(ने) महापालिकेकडे असतील. तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमचा वारस मालमत्तेचा मालक कोण असणार तुमची इच्छापत्र लिहून दिल्यास, प्रॉपर्टी कार्ड देखील त्याच वारसाने हस्तांतरित होईल.यामुळे वारसाने मिळालेल्या या प्रॉपर्टी कार्डला मान्यता प्राप्त होईल.
प्रॉपर्टी कार्ड सुरक्षा म्हणून मालमत्ता
शासनाने प्रॉपर्टी कार्ड लागू करण्याचे मुख्य कारण एक म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज किंवा इतर काही क्रेडिट बाबतीत खटाटोप किंवा प्रकरण निर्माण झाल्यास, तर ते प्रॉपर्टी कार्ड मुळे पहिल्यांदाच हे सिद्ध करू शकतात की ते मालमत्तेचे खरे मालक आहेत.
उदाहरण- रामला त्याच्या मुलीसाठी शैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे. त्याने एसबीआय SBI बँकेकडून कर्ज घेण्याचे ठरवले. बँकेला काही प्रकारचे तारण ठेवायचे आहे. रामने कर्ज घेण्यासाठी निवासी मालमत्ता ठेवण्याचा निर्णय घेतात. एसबीआय बँकेने मालमत्तेचे कागद मागवले. मनोज त्यांना प्रॉपर्टी कार्ड दाखवतो. एसबीआय बँक पडताळणी करते आणि कर्ज मंजूर करते.
रिअल इस्टेट डीलर्सकडून मालमत्ता खरेदी करणे
उदाहरण -राहुलने पुण्याच्या मध्यवर्ती भागात एक बंगला खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वंदना गुगलवर सापडलेल्या रिअल इस्टेट डीलरकडे जाते. रिअल इस्टेट डीलर तिला एक कोटी ट्रान्सफर करायला सांगतो आणि ती बंगल्यात राहू लागते. नंतर राहुलला असे आढळते की जमीन इतर पक्षांद्वारे आधीच विवादित आहे. तिने आधी मूळ पुणे प्रॉपर्टी कार्ड पाहिल्याशिवाय पैसे दिलेत.
हे सर्व अभ्यासनंतर प्रॉपर्टी कार्डसाठी अर्ज कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. ही एक लांब कंटाळवाणा प्रक्रिया जरी असली तरी तितकीच महत्वाची आहे.
तर मित्रांनो आपण आतातपर्यंत बघितले की प्रॉपर्टी कार्ड म्हणजे के आणि त्याचे फायदे व नुकसान बघितले आता पुढे प्रॉपर्टी कार्ड काढायचे कसे याबाबत आपण माहिती बघूया.
आता शासनाने डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card काढण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू केली आहे.
यासाठी अधिकृत वेबसाइट पुढील लिंक वर जा.
- https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वर गेल्यानंतर स्वतःची नोंदणी करण्यासाठी नवीन वापरकर्ता New User Regstration वर क्लिक करा यामध्ये तुमचे संपूर्ण नाव,पत्ता,मोबाईल नंबर,मेलआयडी,आणि वापरकर्तासाठी सुचवून पासवर्ड तयार करा त्यांतर तुम्हाला मोबाईलवर संदेश मध्ये तुम्ही तयार केलेला वापरकर्ता आणि पासवर्ड आलेला असेल.
- आता तोच वापरकर्ता आणि पासवर्ड वापरुन प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card काढण्यासाठी प्रवेश म्हणजे लॉगिन Login करा.
- पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर सर्वात आधी भाषा मराठी करून घ्यायची आहे. तुम्हाला पोर्टल ओपेन झालेले दिसेल. यामधून तुम्ही डिजिटल सात-बारा, डिजिटल ८ अ उतारा, डिजिटल ई-फेरफार,डिजिटल प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card स्क्रीनवर दिसेल.
- त्यावर दिसत असलेल्या प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card या वर क्लिक करा.यामध्ये दाखवत असलेल्या विभाग,जिल्हा,कार्यालय,गाव-पेठ,सिटीएस नंबर टाकून डाउनलोड या बटणवरती क्लिक करा. आता तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) डाउनलोड झालेले दिसेल.
- यामधील कोणत्याही सुविधेसाठी तुम्हाला शासनाला फक्त १५ रु. शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card काढण्यासाठी कमीतकमी ४५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
- या पोर्टलवर तुम्हाला कोणत्याही सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम वॉलेट ला रिचार्ज असणे आवशक आहे. त्यासाठी आधी वॉलेट ला पैसे टाकून घ्यावे लागेल. नंतरच कोणत्याही सुविधा डाउनलोड करता येईल.
- प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) काढताना तुम्हाला सर्वात आधी Do you Know ULPIN (आपल्याला युलपिन क्रमांक माहिती आहे का? असे विचारले जाईल. त्यासाठी तुमच्याकडे डिजिटल सातबारा वर सुरुवातीला डाव्या बाजूला हा ULPIN युलपिन क्रमांक दिलेला असतो. हा नंबर टाकून तुम्ही तुमच्या गटातील नाव शोधून प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) काढू शकता.
अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) ऑनलाईन द्वारे डिजिटल स्वरूपात काढून त्याचा योग्य फायदा घेऊ शकता.
FAQ काही शंकानिरासक प्रश्न व त्याचे उत्तरे
प्रश्न- प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) कोणी कोणाचे काढू शकतो का?
उत्तर-होय, प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) काढण्यासाठी तसा शासनाचा नियम लागू करण्यात आलेला नाही त्यामुळे कुणीही ऑनलाईन काढू शकता. त्यासाठी त्या गटाची लागत असलेली माहिती तुम्हाला हवी.
प्रश्न- प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) हे डाउनलोड केल्यानंतर कुठे वापरू शकतो.
उत्तर-होय, हे प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) तुम्ही कुठेही शासकीय कामासाठी,कोर्टात,अन्य ठिकाणी वापरू शकता.
प्रश्न- प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) कुणाची स्वाक्षरीची आवशक्त असते का?
उत्तर-नाही, प्रॉपर्टी कार्ड’ Propraty Card (मालमत्ता पत्रक) हे डिजिटल स्वरूपाचे असल्यामुळे यासाठी कोणत्याही शासकीय आधिकार्याची स्वाक्षरीची गरज नाही.
कृपया ही माहिती आवडल्यास इतरांना पाठवा.