WhatsApp Group Join Now

कामगार कल्याण योजना असा घ्या लाभ:Kamgar Kalyan Yojna 2024

नवीन जी आर व कागद पत्रे

bandhkam kamgar new application | bandhkam kamgar scolarship | bandhkam kamgar Gharkul Apply | bandhkam kamgar death Benifits | bandhkam kamgar hospital free | bandhkam kamgar 6000 rs fund | bandhkam kamgar 2023 apply | बांधकाम कामगार नवीन नोंदणी २०२३ | बांधकाम कामगार रेनुवल | bandhkam kamgar new application | bandhkam kamgar scolarship | bandhkam kamgar Gharkul Apply | bandhkam kamgar death Benifits | bandhkam kamgar hospital free | bandhkam kamgar 6000 rs fund | bandhkam kamgar 2023 apply | बांधकाम कामगार नवीन नोंदणी २०२३ | बांधकाम कामगार रेनुवल | bandhkam kamgar new application | bandhkam kamgar scolarship | bandhkam kamgar Gharkul Apply | bandhkam kamgar death Benifits | bandhkam kamgar hospital free | bandhkam kamgar 6000 rs fund | bandhkam kamgar 2023 apply | बांधकाम कामगार नवीन नोंदणी २०२३ | बांधकाम कामगार रेनुवल | बांधकाम कामगार शिष्यवृत्ती लाभ कसा मिळणार|

बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे होय. इमारतीच्य सुरवाती खुदाई काम करण्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे  कामगार काम करतात  त्यांना बांधकाम कामगार म्हणतात व त्यांना नोंदणी करता येते व योजणांचा लाभ घेता येतो.हे ग्रामीण भागात पण आहे जास्तीत जास्त समाज बांधवांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असेल व त्यांना पुस्तक मिळाले असेल अशा कामगारांनी साहित्य खरेदी साठी 5000 रुपये मिळणाऱ्या व त्या पुढील योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

मान्यताप्राप्त कामाच्या कामगार प्रकारांची यादी

  • इमारती,
  • रस्त्यावर,
  • रस्ते,
  • रेल्वे,
  • ट्रामवेज
  • एअरफील्ड
  • सिंचन
  • ड्रेनेज
  • तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स
  • स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह
  • निर्मिती
  • पारेषण आणि पॉवर वितरण,
  • पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  • तेल आणि गॅसची स्थापना
  • इलेक्ट्रिक लाईन्स
  • वायरलेस
  • रेडिओ
  • दूरदर्शन
  • दूरध्वनी
  • टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स
  • डॅम
  • नद्या
  • रक्षक
  • पाणीपुरवठा
  • टनेल
  • पुल
  • पदवीधर
  • जलविद्युत
  • पाइपलाइन
  • टावर्स
  • कूलिंग टॉवर्स
  • ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य
  • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे
  • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे
  • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम
  • गटार व नळजोडणीची कामे
  • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे
  • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे
  • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे
  • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे
  • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे
  • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे
  • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे
  • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम
  • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे
  • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे
  • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे
  • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे
  • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे
  • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे
  • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी
  • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम

खालील पैकी जर तुम्ही कोणतेही कामगार वर्गात मोडत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

बांधकाम कामगार नोंदणी केल्यास कोणत्या योजना मिळतात?

बांधकाम कामगारास स्वत:साठी लागणारे साहीत्य

बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चास – ३०,०००/-

बांधकाम कामगाराच्या पत्नीस  २ आपत्या पर्यंत

   १) नैसर्गिक प्रसुतीसाठी – १५,०००/-

   २) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी – २०,०००/-

बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी..

       १) १ ली ते ७ वी — २,५००/- प्रतीवर्षी

       २) ८ वी ते १० वी — ५,०००/-प्रतीवर्षी

       ३) ११ वी १२ वी — १०,०००/- प्रतीवर्षी

       ४)  पदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-

      ५) पदवी साठी – २०,०००/-

      ६) अभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-

      ७) वैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००

     ८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी — शुल्काची परीपूर्ती व इतर…

एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी — १,००,०००/- मुदत बंद ठेव

बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी — ६,०००/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास – २,००,०००/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी — १०,०००/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे  — २४,०००/- अर्थसाहाय्य

बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास – ५,००,०००/- अर्थसाहाय्य

घर बांधणी साठी-

(केंद्र शासन- 2,00000/-

कल्याणकारी मंडळ- 2,50000/-) अर्थसाहाय्य 

एकूण –          4,50000/-

नोंद झाल्यानंतर बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू

कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार 3000 रु / – एवढे अर्थसहाय्य

नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक

१) नोंदणी अर्ज

२) पासपोर्ट आकारातील ४ फोटो

३) – महानगर पालिका – शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत – ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

४) नियोक्त्याचे प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या)

५) आधार किंवा मतदान कार्ड

६) रेशन कार्ड झेरॉक्स

७) बँक पासबुक झेरॉक्स

योजनांचा लाभ व ऑन लाईन फॉर्म भरण्यासाठी https://mahabocw.in अधिकृत वेबसाइट वर जा.

असे पेज ओपेन झाल्यानंतर नवीन नोंदणी साठी बांधकाम कामगार नोंदणी येथे क्लिक करा.

येथे आल्यानंतर आपल्याला आपले आंपूर्ण नाव पत्ता कुटुंबाची माहिती तसेच ठेकेदार चे ९० दिवसाचे प्रमाणपत्र आणि ग्रामपंच्यात किंवा नगरपंचयात यांच्याकडून ९० दिवसाचे प्रमाणपत्र स्वयघोषणापत्र आधार समतीपत्र हे आपलोड करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page